साटेली ब्राह्मणदेव जत्रोत्सव 6 डिसेंबरला
05:34 PM Dec 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सातार्डा -
Advertisement
साटेली - मधलीवाडी येथील श्री ब्राह्मण देवाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, दुपारी ब्राह्मण भोजन होणार आहे. त्यानंतर रात्री 11 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साटेली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement