महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगली शहर पोलीसांकडून गांजा विक्री करणाऱ्यास अटक! 12 किलो गांजा जप्त

05:08 PM Sep 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
ganja
Advertisement

सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या पाठीमागे असलेल्या एका हॉटेलजवळ गांजा ा†वक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 12 ा†कलो गांजा ज‰ करण्यात आला आहे. त्याच्याकडून गांजा, एक दुचाकी, मोबाईल असा सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल ज‰ करण्यात आल्याची मा†हती पा†लस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत ा†दली. यासीन शब्बीर मुजावर (वय 32, रा. साईनाथनगर, कनारळ रोड, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक घुगे यांनी अंमली पदार्थ ा†वक्री तसेच बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना शहर पा†लसांना ा†दल्या होत्या. त्यानुसार शहरचे वरीष्ठ पा†लस ा†नरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अशा गुन्हेगारांना शोधून कारवाईचे आदेश ा†दले होते. त्यानुसार एक पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. पथकातील संतोष गळवे यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या ा†पछाडीस असलेल्या एका हॉटेलजवळ मुजावर गांजा ा†वक्री करण्यासाठी येणार असल्याची मा†हती ा†मळाली. त्यानंतर पथकाने त्या पा†रसरात सापळा रचला. संशा†यत दुचाकीवरून तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गांजा सापडला. त्याचे वजन 12 ा†कलो भरले. त्याची बाजारात किंमत दोन लाख 40 हजार रूपये आहे. त्याला अटक करून गांजा, दुचाकी, मोबाईल असा सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

सांगलीच्या नूतन पा†लस उपअधीक्षक एम. मंगला, शहरचे वरीष्ठ पा†लस ा†नरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपा†नरीक्षक महादेव पोवार, सागर होळकर, संदीप कुंभार,संदीप पाटील, ा†वनायक शिंदे, गौतम कांबळे, सा†चन शिंदे, योगेश सटाले, पॅप्टन गुंडवाडे, संतोष गळवे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisement
Tags :
a ganja sellerganja seizedSangli city police
Next Article