कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सॅमसंग गॅलेक्सी एम56 एआय फिचर्ससह बाजारात दाखल

06:22 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एआय कॅमेरा आणि 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट : सुरुवातीची किंमत 27,999 रुपये

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सॅमसंग इंडियाने मध्यम स्वरुपातील रेंजचा नवीन स्मार्टफोन 5 जी गॅलेक्सी एम56  हा भारतीय बाजारात सादर केला आहे. हा स्मार्टफोन हा एम55 चे अपडेट व्हर्जन आहे. ज्यामुळे कोरियन टेक कंपनीने या अगोदच्या स्मार्टफोन पेक्षा मजबूत डिस्प्ले दिला आहे. तसेच 50 एमपी क्षमतेचा एआय कॅमेराही सादर केला असून यासह एआयचे अनेक फिचर्स सादर करण्यात आली आहेत.सोबत 6 वर्षांसाठी अँड्राइड अपडेट आणि सिक्युरिटी पॅचसोबत स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

कंपनीने फोन 8 जीबी रॅम आणि दोन स्टोरेजमध्ये उतरला आहे. यासह 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही 27,999 रुपये आणि 256 जीबी स्टोरेज असणारा फोन हा 30,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 23 एप्रिलच्या दुपारी 12 नंतर स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article