महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सॅमसंग गॅलेक्सी एफ 55’ भारतीय बाजारात सादर

06:29 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सदरचा स्मार्टफोन 5 जीमध्ये होणार उपलब्ध : 50 एमपी प्रंट कॅमेरा किंमत 24,999 पासून राहणार सुरु

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कोरियन टेक कंपनी सॅमसंगने 27 मे रोजी भारतीय बाजारात आपला मध्यम  रेंजमधील सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 हा स्मार्टफोन सादर केला आहे. लेदर स्टिच केलेला बॅक पॅनेल असलेला हा कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे. याशिवाय मोबाईलमध्ये 6.7 इंच सुपर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा, 5000 एमएएच बॅटरी, 45 फास्ट चार्जिंग यासारखी वैशिष्ट्यो आहेत.

किंमत आणि उपलब्धता लक्षात घेतल्यास भारतीय बाजारात तीन स्टोरेजसह पर्यायासह नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. याची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे. यासोबतच 128 जीबी, 265 जीबी आदी स्टोरेज उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अंतर्गत रेसिन ब्लॅक आणि अॅप्रिकॉट क्रश कलरमध्ये मोबाईल उपलब्ध होणार आहे. संबंधीत फोनच्या काही डिव्हाईसवर 2,000 रुपयांची सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. प्रोसेसरचा विचार केल्यास क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7जन 1 चिपसेट मिळणार आहे. यामुळे गेमिंग दरम्यान चांगला वेग

मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article