महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रशियाची फ्रान्सला धमकी

06:26 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॉस्को :

Advertisement

रशिया आणि युव्रेनमधील युद्धाला नवे वळण आले आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केल्यास अण्वस्त्र हल्ल्यापासून मागे हटणार नाही, असे वक्तव्य रशियाने केले आहे. पुतीन यांच्या सैन्याने कीववर मोठा हल्ला केला तर आपण युव्रेनच्या समर्थनार्थ आपले सैन्य पाठवू शकतो, असा इशारा अलिकडेच फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी fिदला होता. त्या पार्श्वभूमीवर रशियाने फ्रान्सला कडक शब्दात धमकी दिली आहे. फ्रान्ससह नाटो देशांनी रशियन सीमेवर क्षेपणास्त्रे तैनात केल्यास रशिया प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article