कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोस विद्या विकास हायस्कूलमधून रुचिरा मुरकर प्रथम

05:11 PM May 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
आरोस विद्या विकास हायस्कूलमधून दहावीच्या शालांत परिक्षेत प्रथम क्रमांक कु. रुचिरा दीपक मुरकर 92.20 , द्वितीय क्रमांक कुमार यश रामचंद्र मुळीक 91.60 तृतीय क्रमांक कु. श्रावणी प्रसाद मडूरकर 90.40 पटकाविला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. रोहिदास सावंत, उपाध्यक्ष श्री निलेश परब, सेक्रेटरी श्री.राजन नाईक,मुख्याध्यापक श्री.शिरीष नाईक, संस्था पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article