कुपवाडमध्ये रास्तारोको
कुपवाड :
महापालिकेने खाजगी यंत्रणेमार्फत सर्व्हे करून कुपवाड परिसरातील नागरिक व व्यावसायिकांच्या मालमत्तेवर लादलेल्या जुलमी व अन्यायी घरपट्टी करवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करावा. कुपवाडकारांना दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय नेते, संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्यावतीने कुपवाड बंद ठेवून रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात माजी नगरसेवकांनी सहभाग घेत वाढीव घरपट्टी विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मनपा प्रशासना विरोधात तीव्र शब्दात निदर्शनेही करण्यात आली.
महापा†लकेने तात्काळ सकारात्मक ा†नर्णय न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलनाचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.आमदार सुधीर घाडगीळ यांनी आंदोलन सुरू असताना भाजपाचे शहर ा†जल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. 15 जानेवारी रोजी थेट आयु‹ांची बैठक घेऊन कुपवाडकारांना ा†दलासा देण्यासाठी घरपट्टी वाढीचा ा†नर्णय मागे घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन ा†दले. महानगरपा†लकेच्या वतीने खाजगी यंत्रणेमार्फत चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून अन्यायी घरपट्टी आकारणीच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे कुपवाडकरांच्यात संतापाची लाट उसळली आहे. घरपट्टी वाढीत जुन्या व नव्या झालेल्या आकारणीमध्ये मोठी तफावत आहे. नव्याने केलेली दरवाढ चुकीची व मनमानी पध्दतीने केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ा†नवेदन देऊनही आंदोलनाकडे मनपाचे आयु‹ व उपायु‹ यांनी पाठ ा†फरवल्याने कुपवाडकरांनी नाराजी व्य‹ केली. मागणीचे ा†नवेदन महापा†लका सहाय्यक आयु‹ सा†चन सागावकर यांना देण्यात आले. भाजपाचे ा†जल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेवक गजानन मगदूम, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मोहन जाधव, शेडजी मा†हते, राजेंद्र कुंभार, ा†वजय घाडगे, माजी नगरसा†वका कल्पना कोळेकर, ा†शवसेना उपा†जल्हाप्रमुख महादेव मगदूम, ा†शवसेना शहरप्रमुख सुरज कासलीकर, भाजपाचे ा†वश्वा†जत पाटील, शहराध्यक्ष रवींद्र सदामते, प्रकाश पाटील, ा†शवसेनेचे (उबाठा) शहरप्रमुख ऊपेश मोकाशी, ा†वठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर, काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आशुतोष धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ा†बऊ आस्की, माजी अध्यक्ष ा†वजय खोत, राजेंद्र पवार, ओबीसी सेलचे ा†जल्हाध्यक्ष सागर माने यांसह सर्वच नेत्यांनी मनपा†वरोधात बोलताना संताप व्य‹ केला. मनपाला ा†दलेल्या ा†नवेदनात म्हटले आहे की, नव्याने आकारलेली घरपट्टी दरवाढ ही अवाजवी आहे. कुपवाड शहराच्या नागा†रकांना काही सा†वधा नसताना जास्तीचा कर आकारण्यात आला आहे. तो अन्यायी आहे. मोकळ्या प्लॉट व भाडेकरू असलेल्या घर, इमारती यांना अवाजवी कर आकारणी करण्यात आली आहे. ड्रेनेज योजना अपूर्ण असताना मल:ा†नस्सारण कर, दुऊस्ती खर्च, सामान्य कराच्या माध्यमातून कर लादला गेला आहे. काही ा†ठकाणी ा†दलेल्या नोटीसीमध्ये प्लॉटधारक मालक असताना नोटीस राहत असलेल्या भाडेकरूंच्या नावाने ा†दल्या आहेत. नावात चुका आहेत. यामध्ये त्रुटी आहेत. आ†त.आयु‹ व प्रभाग सा†मती तीनचे सहा.आयु‹ यांच्या ा†नदर्शनास या बाबी आणून ा†दल्या आहेत. वाढीव मालमत्ता कर आकारणीस समस्त कुपवाडकरांचा ा†वरोध आहे. सदर मालमत्तेवर वाढीव घरपट्टीच्या ना†टसा रद्द करून पूर्वीची घरपट्टी आकारणी ठेवणेत यावी.