महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रिलायन्सचा पवन ऊर्जा प्रकल्प जेएसडब्ल्यूकडे

06:48 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

दिग्गज कंपनी रिलायन्स समूहातील रिलायन्स पॉवरच्या ताब्यातील पवन ऊर्जा व्यवसायाचा ताबा जेएसडब्ल्यू एनर्जी यांच्याकडे राहणार असल्याची माहिती आहे. याबातमीनंतर जेएसडब्ल्यू एनर्जीचा समभाग 2.5 टक्के इतका वाढला होता.

Advertisement

जेएसडब्ल्यू एनर्जीने 132 कोटी रुपयांच्या बदल्यात महाराष्ट्रातील रिलायन्सचा पवन ऊर्जा प्रकल्प घेतला आहे.रिलायन्स पॉवरने या संदर्भातली माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

45 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प वाशपेठ येथे आहे. सदरची मालमत्ता विकून कंपनी कर्जाची परतफेड करणार असल्याची माहिती समोर येते आहे. सदरची मालमत्ता रियलान्सने त्यावेळी डीबीएस या बँकेसोबत कर्ज व्यवहारासोबत घेतली होती, अशीही माहिती देण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू एनर्जी आता एकंदर 12.5 गिगावॅट इतकी ऊर्जा निर्माण करते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article