महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा नातेवाईक परदेशात जेरबंद, 30 वर्षांनंतर अटक

11:48 AM Sep 12, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

Dawood Ibrahim  : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा नातेवाईक आणि 1992 साली जे.जे हॉस्पीटलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर फरारी झालेला प्रमुख आरोपी नझीर मोहम्मद फकी याला परदेशात जेरबंद करण्यात आल्याचा माहिती समोर आली आहे. नझीरलला लवकरच भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जवळपास तीन दशकांनंतर पकडल्याने तपास यंत्रणांचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा पती इस्माईल पारकर याच्या हत्येचा बदला म्हणून हा गोळीबार घडवून आणला होता.या गोळीबारानंतर नझीर मुंबईतून फरार होऊन पाकिस्तानात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. गेली अनेक वर्ष इंटलिजन्स एजन्सी त्याच्यावर वॉच ठेवून होती.फेक आयडी बनवून तो परदेशात फिरत होता.त्याल पडण्यात यश आले असून, भारतात त्याला आणण्याची शक्यता आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#abroad#dawoodibrahim#gangster#NazeerFaki
Next Article