महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेडमी टर्बो 4 स्मार्टफोन 6550 एमएएच बॅटरीसोबत लाँच

06:16 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50 एमपी कॅमेऱ्याचा पहिला फोन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिग्गज टेक कंपनी शाओमीचा सबब्रँड रेडमीने चीनमध्ये रेडमी टर्बो 4 हा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन भारतात पोको एक्स7 प्रो या नावाने विक्री केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

रेडमी टर्बो 4 स्मार्टफोन मीडियाटेक डायमेशन 8400- अल्ट्राचिपसेटसह जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. यामध्ये 6550 एमएएच बॅटरीची सुविधा उपलब्ध होणार आहे. 50 एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 16 जीबी रॅम देखील उपलब्ध आहे. रेडमी टर्ब्रो 4 चीनमध्ये चार प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसहच्या मॉडेलची किंमत सुमारे 23,490 रुपये आहे. जी 16 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेल 29,370 रुपयांवर जाते. हा फोन क्लाउड व्हाइड, लाइट सी ब्लू आणि शेंडो ब्लॅक कलर या पर्यायांमध्ये मिळणार आहे. मोबाईल 5000 एमएम 2 स्टेनलेस स्टील व्हीसी कुलिंग आणि गेमिंगसाठी अल्ट्राथिन 3 डी प्रणालीसह सज्ज आहे. फोन प्लास्टिकच्या फ्रेमसह मेटल बॉडीवर बनवला आहे. त्यात पोत आणि काच आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article