महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘रेडमी’चा ए3 स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

टेक कंपनी शाओमीचा सबब्रँड असणारा रेडमी यांच्याकडून भारतीय बाजारपेठेत ‘रेडमी ए3’ स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. या मॉडेलची आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनवर 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि मोठ्या आकाराचा एचडी 6.71 इंच डिस्प्ले उपलब्ध होणार आहे. कंपनीने या मॉडेलाला तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. सुरुवातीची किंमत ही 7,299 आहे. स्मार्टफोनमध्ये तीन रंगांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये मिडनाईट ब्लॅक, लेक ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन यांचा समावेश होणार आहे. 23 फेब्रुवारीपासून ई कॉमर्स वेबसाईटवर फ्लिपकार्ट, Mi.com, Mi Home स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article