For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रेडमी 13 5जी’ स्मार्टफोन लाँच

06:47 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रेडमी 13  5जी’ स्मार्टफोन लाँच
Advertisement

5-जी नेटवर्कसोबत, 6.79 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले :13,999 रुपये सुरुवातीची किंमत

Advertisement

नवी दिल्ली :

चीनी ब्रँड रेडमी यांनी भारतीय बाजारात नुकताच ‘रेडमी 13 5-जी’ हा स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या मते मॉडेल रेडमी 13 हा एकमेव 5-जी नेटवर्कमध्ये सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे.या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 चिपसेट आहे, जो कंपनीच्या हायपर ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. याशिवाय, रेडमी 13 5-जी मध्ये 33 डब्ल्यू चार्जिंगचा सपोर्टसोबत 5530एमएएच ही बॅटरी मिळणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक डायमंड, हवाईयन ब्लू आणि ऑर्किड पिंक या रंगात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.