महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रतन टाटा यांनी केली 45 हून अधिकच्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

07:00 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : दिग्गज उद्योगपत्ती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु यासेबतच स्टार्टअप्सचेही सर्वात मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी अपस्टॉक्स आणि कार देखो सारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी सुमारे 45 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यापैकी अनेक युनिकॉर्न बनल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जेव्हा ते त्यांच्या क्षेत्रातील नेते नव्हते आणि रोखीच्या तुटवड्याशी झुंजत होते. यामध्ये अर्बन कंपनी, कॅशकारो, ब्लूस्टोन, कार देखो आणि ट्रॅक्सन या नावांचा समावेश आहे. वैयक्तिकरित्या लेन्सकार्टसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article