For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे रांगोळीतून रेखाटले भावचित्र

04:03 PM Nov 17, 2022 IST | Rohit Salunke
हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांचे रांगोळीतून रेखाटले भावचित्र

बेळगाव - वंदनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिम बेळगाव मधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवडकर यांनी रांगोळीतून भावचित्र रेखाटून विनम्र आदरांजली वाहिली आहे. सदर रांगोळी रेखाटण्यासाठी ७ तासांचा कालावधी लागला. हि रांगोळी दीड फूट बाय दोन फूट आकाराचे आहे. रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे सकाळी ९ ते रात्रौ ८ पर्यंत पहाण्यासाठी नागरिकांना खुली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.