महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आलिया बसू गायब है’मध्ये राइमा

06:40 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 ऑगस्टला होणार प्रदर्शित

Advertisement

थ्रिलर चित्रपट ‘आलिया बसू गायब है’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. थ्रिल आणि रोमांचाने भरपूर या चित्रपटात विनय पाठक, राइमा सेन आणि सलीम दीवान यासारखे दमदार कलाकार आहेत. प्रीति सिंह यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला राइमाच्या दिशेने बंदूक असल्याचे ती रडत असल्याचे दिसून येते. ती वारंवार ‘पापा मुझे बचा लो, कमी छोड के नहीं जाउंगी, आय लव यू पापा, प्लीज’ असे म्हणताना दिसून येते. तसेच तिचे दोन्ही हात साखळदंडात कैद असल्याचे ट्रेलरमध्ये दृश्य आहे.

Advertisement

चित्रपटात अनेक चकित करणारे ट्विस्ट आणि टर्न दिसून येणार आहेत. पटकथा अत्यंत रहस्यमय आहे. अभिनेता म्हणून मला ही पटकथा आव्हानात्मक वाटल्याचे विनय पाठक यांनी म्हटले आहे. तर दीर्घकाळापासून थ्रिलर धाटणीची कहाणी मला आकर्षित करत आहे. हा चित्रपट अत्यंत वेगळ्या प्रकारचा आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याचे राइमा सेनने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article