पीव्हीआरचा समभाग 5 टक्के घसरणीत
07:00 AM Sep 16, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱया पीव्हीआरचा समभाग गुरुवारी बीएसईवर सुमारे 5 टक्के इतका घसरणीत असलेला पाहायला मिळाला. समभाग गुरुवारी 5 टक्के घसरत 1838 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या 3 दिवसात समभाग 5 टक्के इतका वाढलेला होता. एकंदर पाहता समभाग जवळपास 17 टक्के इतका घसरणीत राहिला आहे. चार गुंतवणूकदारांनी 7.7 टक्के हिस्सा विकल्याने समभागाच्या भावावर गुरुवारी नकारात्मक परिणाम झाला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article