For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पुष्पा : द रुल’चा टीझर जारी

06:34 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पुष्पा   द रुल’चा टीझर जारी
Advertisement

अल्लू अर्जुनचा थक्क करणारा अवतार

Advertisement

अल्लू अर्जुन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर स्वत:ची जादू पसरविणार आहे. पुष्पा राजची कहाणी लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याचदरम्यान निर्मात्यांनी ‘पुष्पा : द रुल’चा टीझर जारी केला आहे. यात रक्तचंदनाची तस्करी आणि पुष्पा राजचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. अल्लू अर्जुनचा 8 एप्रिल रोजी जन्मदिन होता, याचमुळे निर्मात्यांनी अभिनेत्याला सुखद धक्का देत चित्रपटाचा टीझर जारी केला आहे.

पुष्पा : द रुलच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका नव्या अवतारात दिसून येत आहे. दागिने आणि पूर्ण मेकअपसोबत पुष्पाचा हा लुक चित्रपटासंबंधीची उत्सुकता वाढविणारा आहे. टीजरमध्ये त्याच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सची झलक दिसून येते. निर्मात्यांनी त्याचा पूर्ण लुक चाहत्यांसमोर यापूर्वीच सादर केला होता.

Advertisement

चित्रपटात चंदनतस्करी करणाऱ्या पुष्पा राजची कहाणी आहे. 2021 मध्ये प्रदर्शित

Advertisement
Tags :

.