महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दांडेश्वर जत्रोत्सवास प्रारंभ

05:12 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

'तरुण भारत संवाद'च्या विशेषांकाचे प्रकाशन

Advertisement

मालवण -:

Advertisement

समुद्रकिनारी भरणारा मालवण शहरातील एक मोठा जत्रोत्सव अशी ओळख असलेल्या दांडी येथील श्री दांडेश्वर देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 'तरुण भारत संवाद'ने प्रकाशित केलेल्या जत्रोत्सव विशेषांकाचे दांडी ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Advertisement
Tags :
# malvan # tarun bhart news#
Next Article