वॉर्ड क्र. 27 मधील नवी गल्लीत पाणीपुरवठा मोटरची सोय
11:59 AM Nov 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वॉर्ड क्र. 27 मधील नवी गल्ली, शहापूर येथील सर्व्हिस रोडमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मोटर खराब झाली होती. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी एलअँडटी कंपनीने नवीन मोटर बसविली. याप्रसंगी रवी साळुंखे आणि मुस्लीम समाजाचे पंच व महिला उपस्थित होत्या.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article