महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ घटनेसंबंधी कडोली येथे बंद पाळून निषेध

11:29 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कडोली

Advertisement

बुधवार दि. 17 रोजी मतिमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कडोली गावात बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. घरात कोणी नसताना एका नराधमाने मतिमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही घटना अत्यंत घृणास्पद असून, अशा नराधमाला कठोरातकठोर शिक्षा झाली पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून गावातील तरुण कार्यकर्ते, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, युवक मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येवून या घटनेचा निषेध करून या घटनेच्या निषेधार्थ कडोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वांनी आपापली दुकाने, संस्था बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article