महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कपिलेश्वर येथे कार्यक्रम

11:37 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विष्णू मंदिरामध्ये सकाळी लघुरुद्र अभिषेक करून कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. जन्माष्टमीनिमित्त शिवलिंगाची  श्रीकृष्ण स्वरुपात आरास करून विशेष सजावट करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article