विजापुरात पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या
02:51 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
विजापूर : जिह्यातील अरकेरी येथील अमोघसिद्ध मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या अमसिद्ध बिरादार (वय 35) यांची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. रविवार दि. 9 रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून गुन्हेगारांनी दगडाने त्याचे मस्तक ठेचून ते घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Advertisement
Advertisement