कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंतिम लढतीसाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखांची उपस्थिती

06:24 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबाद/ वृत्तसंस्या

Advertisement

येथील नरेंद्र मोदी स्टेडियवर होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले. आयपीएलच्या आजच्या अंतिम सामन्या दरम्यान भारताचे तिन्ही सैन्यदलाचे सेना प्रमुख उपस्थित राहणार असे बीबीसायचे सचिव देवजित सायकिया यांनी महिती दिली आहेत.

Advertisement

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून  प्रत्युत्तर देताना राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर मिशनमध्ये यश मिळवल्याबद्दल भारतीय सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निस्वार्थ सेवेला सलाम करण्यात येणार आहे. आयपीएलच्या आजच्या 18 व्या आवृतीच्या अंतिम सामन्यादरम्यान सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी, व वायुदल प्रमुख एअरमार्शल अमरप्रीत सिंग यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article