कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्तगाळ मठाच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

06:33 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी :

Advertisement

22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान पर्तगाळ मठाच्या 550 वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  28 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात येणार आहेत.  या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून वीरदेव विठ्ठलाच्या बाजूला असलेल्या श्रीरामाच्या मूर्ती या मंदिराबाहेर नेल्या होत्या त्या काल पुन्हा मंदिरात आणल्या. त्याचबरोबर श्री मंदिराचा सुवर्णकलश बसविण्याच्या तयारीलाही प्रारंभ झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article