कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅथलेटिक्स स्पर्धेत प्राजक्ता पाटीलचे यश

12:01 PM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्तहार/येळ्ळूर 

Advertisement

हसन येथे झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत देसूर हायस्कूलची विद्यार्थीनी प्राजक्ता परशराम पाटीलने 80 मी.अडथळा स्पर्धेत कांस्यपदक पटकविले आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्राजक्ताला शाळेचे मुख्याध्यापक जी एस पाटील, क्रीडाशिक्षक व्ही .टी. कुकडोळकर याचे मार्गदर्शन व प्रोत्साहान लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article