For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

11:33 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
Advertisement

बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुऊस्तीच्या कारणास्तव शहराच्या विविध भागात शनिवार दि. 10 रोजी सकाळी 9 ते सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. इंडाल औद्यागिक वसाहत व परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर,  विनायकनगर, ज्योतिनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्देश्वरनगर, बॉक्साईट रोड, इंडाल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, डीसी कंपाऊंड परिसर, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर,

Advertisement

गँगवाडी, आयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, महापालिका कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, रेलनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टीव्ही सेंटर, पीअॅण्डटी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी, जिनाबकुल परिसर, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल परिसर, नेहरुनगर परिसर, हनुमाननगर, 33 केव्ही केएलई एच. टी. स्थावर, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारथीनगर, हनुमाननगर स्टेज 1, 2, 3, 4, कुवेंपुनगर, मॉर्डन को-ऑप. हौसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), टीव्ही सेंटर, सह्याद्रीनगर स्कीम नं. 47, 51 बुडा,

जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेक पाणीपुरवठा, हिंडलगा गणपती मंदिर, महाबळेश्वरनगर, नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, पॉवर हाऊस, राणाप्रताप रोड, खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीर भवन मागील बाजू, वड्डर गल्ली, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल मागील बाजू, गुडस्शेड रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी, टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, ध. संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग,

Advertisement

कडोलकर गल्ली, हंस टाकीज, संपूर्ण मिलिटरी प्रदेश, जे. एल. विंग एक्स्प्रेस फिडर, हायस्ट्रीट, कोंडप्पा गल्ली, ओमकारनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करिअप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मनियार लेआऊट, द्वारकानगर, एम. एफ. रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्स्पोर्ट, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर पहिला आडवा रस्ता, म. गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामामेस्त्री अड्डा व भोज गल्लीचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

Advertisement
Tags :

.