उद्यमबाग, वडगाव परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित
01:08 PM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : दुरुस्ती व देखभालीच्या कामामुळे 110 केव्ही उद्यमबाग व 33/ 11 उपकेंद्र आर. एम.-1 वितरण केंद्रावरून वीज देण्यात येणाऱ्या भागाचा वीजपुरवठा रविवार दि. 16 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित होणार आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, गुरुप्रसाद कॉलनी, डच इंडस्ट्रियल, बेम्को इंडस्ट्रियल, अशोक आयर्न इंडस्ट्रियल, अरुण इंजिनिअरिंग, एकेपी, गॅलेक्सी, जीआयटी, शांती आयर्न, जैतुनमाळ, भवानीनगर, उद्यमबाग, आरपीडी, केएलई, उद्यमबाग ऑक्झिलरी, मजगाव, हुलियार कंपाऊंड, फडके कंपाऊंड परिसर.
Advertisement
वडगाव परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत
बाजार गल्ली, वडगाव, जुने बेळगाव, होसूर, सुभाष मार्केट, विद्यानगर, भाग्यनगर, येळ्ळूर रोड परिसराचा वीजपुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
Advertisement
Advertisement