कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरासह काही उपनगरांमध्ये आज वीजपुरवठा खंडित

06:30 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

दुरुस्तीच्या कारणास्तव शहराच्या काही भागात व काही उपनगरात रविवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत वीज खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

Advertisement

इंडाल औद्योगिक वसाहत, वैभवनगर परिसर, शिवबसवनगर परिसर, शिवाजीनगर परिसर, सदाशिवनगर, जिनाबकुल, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, सुभाषनगर, विश्वेश्वरय्यानगर, एफ-17 एक्सलरी, केएलई फिडर, युके 27, कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, टिळकवाडी, हिंदवाडी, जक्केरी होंड परिसर, स्वामी विवेकानंद परिसर, शहरातील पाटील गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, खानापूर रोड, किर्लोस्कर रोड, संपूर्ण मिलिटरी परिसर, जेएल विंग एक्स्प्रेस फिडर, कॅन्टोन्मेंट परिसर, मारुती गल्ली, नानावाडी परिसर, शहापूर, कपिलेश्वर परिसर, आझादनगर परिसर, फोर्ट रोड, बसवण कुडची, शेट्टी गल्ली, खडेबाजार, धारवाड रोड, माळी गल्ली, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, अशोकनगर, आयसीएमआर, राणी चन्नम्मा सर्कल परिसर, सुवर्णसौध लाईन 1 व 2, बसवेश्वर सर्कल परिसर, हरिकाका कंपाऊंड, येडियुराप्पा रोड परिसर.

काही भागात दोन दिवस वीजपुरवठा खंडित

सुभाष मार्केट परिसर, विद्यानगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, येळ्ळूर रोड परिसरात रविवार दि. 9 व सोमवार दि. 10 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत वीज खंडित राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article