कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्यमबाग परिसरात आजपासून तीन दिवस वीजपुरवठा खंडित

11:29 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहराच्या उत्तर भागात उद्या वीजपुरवठा बंद राहणार

Advertisement

बेळगाव : हेस्कॉमच्यावतीने शनिवार दि. 18 ते सोमवार दि. 20 रोजी शहराच्या दक्षिण व उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. दक्षिण भागात दि. 18 ते 20 रोजी सकाळी 10 ते 6 यावेळेत जैन इंजिनिअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स, जिनेश्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, उद्यमबाग पोलीस स्टेशन, अनगोळ, बेम्को परिसर, चेंबर ऑफ कॉमर्स रोड, सर्वो कंट्रोल, वेगा, पृथ्वी मेटल, कामाक्षी इंजिनिअरिंग, मारुती मेटल, नेतलकर या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. शहराच्या उत्तर भागात रविवार दि. 19 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सारथीनगर, पोलीस कॉलनी, विद्यानगर, पाटबंधारे विभाग, कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, बसव कॉलनी, कुवेंपूनगर, मुरलीधर कॉलनी, टीव्ही सेंटर, केएलई इंटरनॅशनल स्कूल, प्रेस कॉलनी, सह्याद्रीनगर, महाबळेश्वरनगर, विद्यागिरी, हिंडलगा गणपती मंदिर रोड व पाणीपुरवठा केंद्रात वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article