महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

11:21 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून काही भागात रविवार दि. 17 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्टेल, गुड्सशेड रोड, खानापूर रोड, मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. बी. कॉलनी, एम. जी. कॉलनी, पहिले रेल्वेफाटक, टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस टॉकीज रोड, संपूर्ण मिलिटरी एरिया, जेएलविंग एक्स्प्रेस फिडर, हायस्ट्रीट, कोंडाप्पा गल्ली, विजयनगर, आंsकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करियप्पा कॉलनी, आश्रय कॉलनी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार लेआऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्सपोर्ट, कोरे गल्ली,

Advertisement

मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर, महात्मा गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, भोज गल्ली. अलारवाड फिडर-केएचबी कॉलनी, वृद्धाश्रम, सुवर्णविधानसौध लाईन 1 व 2, बसवेश्वर चौक, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवन गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाउंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हालगा रोड, जुने बेळगाव, खासबाग, बाजार गल्ली, मारुती गल्ली. चेंबर ऑफ कॉमर्स परिसर-खानापूर रोड, उद्यमबाग-औद्योगिक वसाहत, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेफाटक, वसंत विहारनगर, भवानीनगर, सुभाषचंद्र कॉलनी, कावेरी कॉलनी, उत्सव हॉटेल, डच, बेम्को, अशोक आयर्न, अरुण इंजिनिअरिंग, एकेपी, गॅलेक्सी औद्योगिक वसाहत, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर, ज्ञान प्रबोधन स्कूल, मंडोळी रोड, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी व जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article