फिजिकली हँडीकॅप्ड असोसिएशनतर्फे तिचाकी सायकलीचे वितरण
12:14 PM Nov 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : अळवण गल्ली, शहापूर येथील फिजिकली हँडीकॅप्ड असोसिएशनचा 54 वा स्थापना दिन संस्थेच्या कार्यालयात पार पडला. यावेळी वीरभद्र या दिव्यांगाला तिचाकी सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वामन, सेक्रेटरी गिरीश सव्वाशेरी, संचालक तस्मिया डोणकर, वीणा स्वामी, आरिफ वालेकर यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article