महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराणमध्ये पाकिस्तानची बस उलटली, 28 ठार

06:00 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेहरान :

Advertisement

इराणमध्ये पाकिस्तानी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस पलटी होऊन 28 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री झाला. या अपघातात 23 प्रवासी जखमी झाले आहेत. पाकिस्तानातून यात्रेकरूंना घेऊन ही बस इराकला जात होती. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या यजद प्रांतात हा अपघात झाला. अपघातावेळी बसमधून 51 जण प्रवास करत असल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#socailmedia
Next Article