For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपलं सरकार धर्माच्या नादी लावतंय

05:14 PM Jan 15, 2025 IST | Radhika Patil
आपलं सरकार धर्माच्या नादी लावतंय
Advertisement

भिलवडी : 

Advertisement

कुंभमेळ्यात नदीवर स्नान केल्याने मोक्ष मिळतो तर म्हशीने स्नान केले तर म्हशीलाही मोक्ष मिळाला पाहिजे. या अंधश्रध्देतून आपण बाहेरच येत नाही. आज समाजात जात धर्म मु‹ जगलं पा†हजे. जातीचा धर्म कर्तव्याने ठरतो. पुढील काळात धर्माने जगता येणार नाही. आज समाजात जात मु‹ जगलं पा†हजे. या सर्व बाबीला सरकार जबाबदार असून आपलं सरकार धर्माच्या नादी लावतय असंच म्हणावे लागेल. अंधश्रध्देतून बाहेर येण्यासाठी सा†हत्यिकांनी ा†लहिलं पा†हजे, असे प्रा†तपादन औदुंबर(ता. पलूस) येथील 82 व्या सदानंद सा†हत्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

यावेळी उद्योजक ा†गरीश ा†चतळे, डॉ. प्रदीप पाटील, आप्पासाहेब पाटील, अंकलखोपच्या पा†लस पाटील सौ. सा†नता पाटील, सुभाष कवडे आदी मान्यवरांसह सा†हत्यिक रा†सक उपस्थित होते. सुनीलकुमार लवटे म्हणाले औदुंबरचे सा†हत्य संमेलन हे सामान्य माणसांनी सामान्यांसाठी चाला†वलेली सा†हत्य चळवळ आहे. कवी सुधांशु, . भा. भोसले यांनी सा†हत्य चळवळीला प्रेरणा ा†दली. महाराष्ट्र जसा सा†शा†क्षत होत गेला तशी वाचन संस्कृती वाढत गेली. तुकारामांनी जन भाषेत जनकल्याणासाठी अभंग रचना केल्या. सा†हत्याचे काम सर्व प्रकारच्या अंधश्रध्देचे ा†नर्मूलन करणे हे होय. माणसात माणुसकी असावी त्याच्यामध्ये जात असावी. समाजात काहीतरी बदल घडावा म्हणून लेखक ा†ला†हतो. शेतकऱ्यांनी केवळ मायबाप सरकारवर अवलंबून राहू नये. जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होत आहे. येथून पुढच्या काळात धर्मांनी नाही तर मूल्यांनी जगायला सुऊवात करावी लागेल. आपण परंपरेने ा†नर्माण केलेले भेद नष्ट करून भेदा†दत भारत ा†नर्माण करणे ही सा†हत्याची भा†मका आहे.

Advertisement

भारतात सा†हत्यिकांचा हवा ा†ततका सन्मान होत नाही. सा†हत्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे आहेत. त्यांनी खांद्यावर घेतलेली पताका खाली ठेवली नाही. सजग मतदार ा†नर्माण करण हे सा†हत्याचे आव्हान आहे. वैचा†रक सा†हत्य वाचल्या†शवाय पा†रवर्तन होणार नाही.

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सदानंद सामंत, कवी सुधांशु, . भा. भोसले यांच्या प्रा†तमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सा†हत्य अकादमी पुरस्कार प्रा‰ कवा†यत्री सोनाली नवांगुळ, सुभाष कवडे, प्रा. संतोष काळे, लेखक ा†वजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. सौ. भारती पाटील यांच्या आ†दम दु:खाचे वर्तुळ या काव्यसांग्रहास 2024 चा कवी सुधांशु पुरस्कार तर मन्सूर जमादार यांच्या अनुभव तरंग या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैशाली पाटील यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड या चा†रत्र ग्रंथाचे तर प्रा. अशोक बाबर यांच्या संगीत पंचगंगा या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सौ. नुपूर जोशी, वासुदेव जोशी, वरद जोशी, ा†वभव जोशी यांनी स्वागतगीत सादर केले. शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ता†वक व स्वागत केले. सुभाष कवडे यांनी अध्यक्षांचा पा†रचय करून ा†दला. . रा. जोशी यांनी ा†दवांगताना श्रद्धांजली वा†हली. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुऊषोत्तम जोशी यांनी आभार मानले.

ज्या देशात साहित्यिकांचा सन्मान तोच देश सुसंस्कृत

भारतात सा†हत्यिकांचा सन्मान होत नाही. ज्या देशात सा†हत्यिकांचा सन्मान होतो तोच देश सुसंस्कृत मानला जातो. महाराष्ट्र जर सुसंस्कृत झाला तर त्याचे श्रेय सदानंद सा†हत्य संमेलनाला जाते. आज सा†हत्यिकांनी सत्तेच्या ा†वरोधात बोलले पा†हजे ही गरज आहे. मराठी आ†भजात ा†सद्ध होण्यासाठी ा†लहिलं पा†हजे आा†ण प्रगल्भ होण्यासाठी वैचा†रक सा†हत्य वाचलं पा†हजे. भारतामध्ये कोणाचे राज्य असेल तर ते स्त्रियांचे. सर्वच क्षेत्राचा ा†रमोट हा स्त्रियांच्या हातात आहे. वर्तमान असं सांगत की स्त्रियांचा सुर्वणकाळ येईल.

                                                                            संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे

Advertisement
Tags :

.