For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त जाहीर परिसंवादाचे आयोजन

05:52 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त जाहीर परिसंवादाचे आयोजन
Advertisement

राजश्री शाहू महाराज शतकोतर सुवर्ण जयंतीनिमित्त समितीचे दिनांक 18 .6 .2024 व दिनांक 19 .6.2024 रोजी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये दिनांक 25 ते 30 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

त्यानुसार दिनांक 27 .6.2024 रोजी माणगाव येथील स्मारकास अभिवादन करून ए. पी. मगदुम हायस्कूल माणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे सकाळी 10:30 वाजता जाहीर परिसंवादाचे आयोजन केलेले आहे. या परिसंवाद कार्यक्रमांमध्ये 'माणगाव परिषद - सामाजिक परिवर्तनाचा मानबिंदू' या विषयावर माननीय प्राचार्य डॉ. टी. एस पाटील यांचे व समाज अभियांत्रिकी आणि राजश्री शाहू या विषयावर मान्य प्राध्यापक डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केलेली असून सदर कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.