महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओप्पो रेनो-11 स्मार्टफोनची आवृत्ती लवकरच बाजारात

06:11 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अत्याधुनिक सुविधा असणार : किंमत अंदाजे 28,000 राहणार

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

चीनी टेक कंपनी ओप्पोचा रेनो सिरीजअंतर्गतचा नवा फोन  लवकरच सादर होणार असल्याचे संकेत आहेत. अंदाजे येत्या 12 जानेवारी रोजी ओप्पो रेनो 11 ची मालिका सादर होणार आहे. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन आवृत्तीत ओप्पो रेनो 11 5-जी आणि ओप्पो रेनो 11 प्रो हा 5-जी या प्रकारात सादर होणार आहे.

कंपनीने स्मार्टफोनमध्ये तारखेशिवाय आणि प्रोसेसर, कॅमेरा, चार्जिंग सपोर्ट आणि कलरचा पर्याय या संदर्भात माहिती दिली आहे. या फोनची मालिका ही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये सादर झाली आहे. सदर फोनची किंमत ही अंदाजे 28,000 असू शकते किंवा त्यांच्या वरील मॉडेलची किंमत ही 35,000 इतकी राहणार असल्याचे भाकीत केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article