महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चुकून गोळी लागल्याने एका जवानाचा मृत्यू

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाला. सीमेवरील कुंपणाजवळील फगवारी गेटवर सैनिकाला चुकून त्याच्याच रायफलमधून गोळी लागल्याचे समजते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीचा आवाज ऐकून इतर सैनिक घटनास्थळी पोहोचले असता आपला सहकारी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article