महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरमल येथे दीड लाख ऊपये किंमतीच्या गांजासह एकाला अटक

12:30 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पेडणे : वरचावाडा हरमल येथे अमली पदार्थ गांजा बाळगल्या प्रकरणी दोडामार्ग सावंतवाडी येथील संदेश ब्रह्मदेव नाईक वय 32 वर्षे या युवकाला पेडणे पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी रंगेहात पकडले  व त्याच्याकडून 1.574किलो वजनाचा गांजासह  ताब्यात घेण्यात आले. बाजारपेठेत त्याची किंमत दीड लाख ऊपये होते. पेडणे पोलीस निरीक्षक  सचिन लोकरे यांनी  दिलेल्या  माहितीनुसार सदर युवक गांजा घेऊन वरचावाडा हरमल येथे हरमबोलीयन का?फे  येथे आपल्या दुचाकी स्कुटरवऊन आला असता पोलिसांनी त्याची तपासणी केली असता   त्याच्याकडे सुमारे दीड किलो गांजा सापडला. त्याच्याकडे सोबत असलेले  दुचाकी स्कूटर एम एच .07  ए. पी 2005  सदरषइसमाने आणली होती तिच्यासह त्याला ताब्यात घेण्यात आला. या गांजाची किंमत दीड लाख ऊपये होते.  पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी ही कारवाई  पोलीस कॉन्स्ट?बल सचिन हळर्णक, पोलीस कॉन्स्ट?बल प्रेमानंद देसाई, पोलीस कॉन्स्ट?बल  प्रज्योत मयेकर यांनी ही कारवाई पडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करून संबंधिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर अमली पदार्थ कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article