For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईदनिमित्त मुस्लिम मंच सिंधुदुर्गतर्फे कणकवलीत सरबत वाटप

05:30 PM Sep 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ईदनिमित्त मुस्लिम मंच सिंधुदुर्गतर्फे कणकवलीत सरबत वाटप
Advertisement

कणकवली :

Advertisement

मुस्लिम बांधवांच्या सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असलेला ईद - ए - मिलाद सिंधुदुर्गात सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यानिमित्त मुस्लिम मंच सिंधुदुर्गतर्फे कणकवली पटवर्धन चौकात सरबत वाटप करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते . या कार्यक्रमाला ॲड अशपाक शेख, मुराद आली शेख शानू शहा, मुन्ना निशानदार, अमजद शेख , इबू शैख,मुजफ्फर शेख ,आसिफ पटेल ,अन्वर शेख, असिफ नाईक, अजीम कुडाळाकर ,तौसिफ़ बागवान ,जाकीर हुडली, शब्दब शेख, सरफाराज शेख तसेच मराठा समाज तर्फे सुशील सावंत,सकपाळ. सोनू सावंत आदी उपस्थित होते .

Advertisement
Advertisement
Tags :

.