महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

09:43 AM Sep 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

जिह्यातील सावंतवाडी डेपो पूर्णता बंद: अन्य ठिकाणी किरकोळ प्रतिसाद

Advertisement

मयुर चराटकर
बांदा
ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या तर जिल्ह्यात अन्य ठिकाणी किरकोळ बंद ठेवण्यात आला. गणेशोत्सव काळात हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत वस्त्यासाठी गेलेल्या बसने प्रवाशी विद्यार्थी शहरात आल्या असून माघारी जाण्यासाठी त्यांना बसफेरी नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे.
सावंतवाडी आगार पूर्णपणे बंद असून कणकवली व कुडाळ आगारांमधील आतापर्यंत तीन-तीन फेऱ्या सुटलेल्या नाहीत .उर्वरित वाहतूक सुरू अशी माहिती विभाग नियंत्रकानी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news #tarun bharat official
Next Article