कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑफ-बिट : स्फोटक सनरायझर्सचं बिनसलं कुठं ?

06:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाची ‘आयपीएल’ सुरू झाल्यानंतर संभाव्य विजेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं होतं त्यामध्ये आघाडीवर नाव होतं ते सनरायझर्स हैदराबादचं...गेल्या वर्षीच्या स्पर्धेत त्यांच्या फलंदाजांनी अक्षरश: धुमाकूळ घालून प्रतिस्पर्धी गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याशिवाय यंदा त्यांनी आपला माराही अधिक मजबूत केला होता. पण गत मोसमात अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेल्या सनरायझर्सला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखवणं सोडाच, ‘प्लेऑफ’साठी पात्र होणं देखील जमलं नाही. स्पर्धेतून सर्वांत आधी बाहेर पडणाऱ्या संघांमध्ये त्यांचा समावेश राहिला...

Advertisement

इतक्या स्फोटक चमूचं गणित बिनसलं तरी कुठं ?...

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article