महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिला-बालकल्याण खात्यातर्फे पोषण अभियान

11:11 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पौष्टिक आहाराबाबत मान्यवरांकडून जागृती 

Advertisement

बेळगाव : राष्ट्रीय पोषण अभियान योजनेंतर्गत पी. के. क्वॉर्टर्स येथील अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण अभियान पार पडले. यावेळी महिला व बाल कल्याण खात्याचे आण्णाप्पा हेगडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी के. व्ही. रावमूर्ती यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून  कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आण्णाप्पा हेगडे यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. शासनाकडून 0 ते 6 वयोगटातील बालक आणि गर्भवती महिलांसाठी पोषण अभियान राबविले जात आहे. प्रत्यक्ष आहाराबाबत जागृती केली जात आहे, असे सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस यासह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article