महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोयआलुक्कासकडून एनआरआय गोल्ड फेस्ट

06:10 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिग्रॅम रु. 50 अतिरिक्त अन् हिऱ्यांवर 25 टक्के सवलत!

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

या सणासुदीच्या दिवसांमध्ये जोयआलुक्कास या जगाच्या आवडत्या ज्वेलरने खास एनआरआय गोल्ड फेस्टची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांचे दागिने अपग्रेड करण्याची आणि नवीन कालातीत डिझाईन्स विकत घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.जुन्या सोन्यावर प्रति ग्रॅम रु. 50 अतिरिक्त यासह हिरे, अनकट हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या घटीवर / घडणावळीवर (वाय.ए.) फ्लॅट 25 टक्के सवलत आणि त्यातील खड्यांच्या किमतीवर फ्लॅट 25 टक्के सवलत यासह एनआरआय गोल्ड फेस्टमधील प्रत्येक खरेदी अमूल्य ठरणार आहे.

13 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत सुरू असलेला एनआरआय गोल्ड फेस्ट आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या एनआरआय लोकांसाठी तसेच आपले सेलिब्रेशन खरोखर चमकदार करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी सुयोग्य वेळ आहे. ‘सणासुदीचे दिवस म्हणजे अविस्मरणीय आठवणी तयार करण्याचे दिवस. एनआरआय गोल्ड फेस्टद्वारे आम्ही अतुलनीय दागिने खरेदी करण्याची खास संधी देऊन आमच्या ग्राहकांना आनंद देत आहोत’, असे जोयआलुक्कास ग्रुपचे चेअरमन आणि एमडी  जोय आलुक्कास म्हणाले.

तुमचे वंशपरंपरागत दागिने अपग्रेड करायचे असोत किंवा आधुनिक डिझाईन्समध्ये गुंतवणूक करायची असो, हे फेस्टिव्ह कॅम्पेन ग्राहकांना परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालण्याची संधी देते. जोयआलुक्कासच्या दागिन्यांचे मोठे कलेक्शन प्रत्येक ग्राहकासाठी त्यांच्या पसंतीचे काही तरी देण्याचे आश्वासन देते आणि प्रत्येकासाठी हा ख्रिसमस अविस्मरणीय ठरेल, हे सुनिश्चित करते. तुमच्या जवळच्या जोयआलुक्कास शोरुमला आवर्जून भेट द्या आणि नववर्षाची आनंददायक सुरुवात करण्यासाठी एनआरआय गोल्ड फेस्टचा लाभ घ्या.

Advertisement
Next Article