महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिसोदिया जामिनासंबंधी ईडी-सीबीआयला नोटीस हल्ला

06:26 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. 30 एप्रिल रोजी सिसोदिया यांनी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता उच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात संशयित आरोपी आहेत. मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article