For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुण गोविल यांनी भरला उमेदवारी अर्ज

06:22 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुण गोविल यांनी भरला उमेदवारी अर्ज
Advertisement

मेरठ :

Advertisement

अभिनेता अन् भाजप उमेदवार अरुण गोविल यांनी मंगळवारी मेरठ लोकसभा मतदारसंघासाठी स्वत:चा अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य उपस्थित होते. भाजपने माझ्यावर विश्वास भरवसा ठेवल्याबद्दल आणि मेरठची उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानतो. प्रचारादरम्यान मला जनतेकडून मोठे समर्थन मिळत असल्याचे गोविल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.