For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नियाजचे मालक नौशाद सौदागर यांचे निधन

12:53 PM Jun 07, 2023 IST | Rohit Salunke
नियाजचे मालक नौशाद सौदागर यांचे निधन
Advertisement

नियाज हॉटेलचे मालक नौशाद अब्दुलसलाम सौदागर यांचे मंगळवार दि. ६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शहरातील नुराणी मशीद येथे मंगळवारी नमाजे जनाजा करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा , दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. नौशाद हे इरशाद सौदागर, सज्जाद सौदागर यांचे बंधू होत. नौशाद सौदागर हे हुबळी येथील हॉटेल व्यवसाय सांभाळत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.