निषाद बुराण यांची निवडणुकीतून माघार
07:34 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सावंतवाडी /प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सौ. निषाद बुराण यांनी समाजाच्या हिताचा विचार करून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मतदारांनी मला मतदान करू नये. तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement