महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरच मोठे नुकसान

05:09 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

निलेश राणेंनी केली घटनास्थळी पाहणी

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष गांवकर, दिपक सुर्वे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, प्रकाश मेस्त्री, मनोज हडकर, मुजफ्फर मुजावर, बाबू कदम, देवेंद्र हडकर, पळसंब सरपंच महेश वरक, महेंद्र घाडी, उदय घाडी, पंकज आचरेकर, रुपेश हडकर, किशोर आचरेकर यांसह अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी भक्ती हार्डवेअर चे मालक विनोद गवळी आणि कुटूंबाला धीर दिला.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article