महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निळकंठाचे श्री गणेश चषकाचा मानकरी

10:32 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सरदार हायस्कूलच्या मैदानावर केजी स्पोर्टस् कंग्राळ गल्ली आयोजीत श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024 चा मानकरी ठरला.या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज सचिन सहानी उत्कृष्ट ऑलराऊंडर प्रतीक बाळेकुंद्री, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित मुरकुटे, सुनील पाटील, अष्टपैलू खेळाडू सचिन सहानी स्पर्धेतील सर्वोत्तम पंच सुशांत शिंदे उत्कृष्ट यष्टीरक्षक किरण तरळेकर, यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते शरद पाटील, सुहास पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नगरसेवक शंकर पाटील, अऊण गडकरी, शंकर बडवण्णाचे, बाबुराव कुट्रे, आदित्य पाटील, सुरेश पाटील, शिवाजी जाधव, आनंद माळवी या मान्यवरांचे हस्ते विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. शरद पाटील पंकज पाटील रोहित मुरकुटे अनिल पाटील प्रतीक पाटील आदित्य पाटील दीपक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच केजी स्पोर्टस्चे माजी खेळाडू व पंचमंडळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article