महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबादमध्ये एनआयएचे छापे

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

Advertisement

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुऊवारी हैदराबादमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. हैदराबादमधील एलबी नगर आणि हिमायत नगरसह विविध ठिकाणी गुरुवारी सकाळपासूनच कारवाई हाती घेतली होती. कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने हा छापा टाकला. सामाजिक कार्यकर्ते आणि कवी पी. वरवरा राव यांचे जावई वेणुगोपाल यांच्या निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला. पी. वरवरा राव भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असून ते सध्या जामिनावर तुऊंगाबाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वरवरा राव यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला होता. वरवरा राव यांच्यावर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article