महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडावल येथे 75 लाख खर्चून नवीन रस्त्याचा शुभारंभ

01:18 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाटंबार्से : लातंबारसे पंचायत शेट्रतील वडावळ करियान येथील देव कारेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठीच्या रस्त्याचा शुभारंभ सुमारे 75 लाख खर्चून नुकताच डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांच्या हस्ते करण्यात आला. हा रस्ता करण्याचा हेतू म्हणजे हे मंदिर वडावळ आणि साळ या दोन्ही गावांना जोडून आहे. सरकारने हा रस्ता होण्यासाठी सुमारे 75 लाख ऊपयांचा निधी उपलब्ध केला आहे. देवस्थानचे मंदिर जरी लहान असले तरी नजिकचा रस्ता किंवा इतर अनेक सुविधा उपलब्धतेची वणवा असल्याने, सोंदयिकरण नसल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. या रस्त्याच्या कामामुळे लोकांना मंदिराकडे जाण्यासाठी आता सुलभ पडू शकते, भाविकांना आकांशा झाली तर ते  जावू शकतात.  देवस्थानच्या जागेमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते पण त्याठिकाणच्या जागेला आणखी सोंदरयिकरण केले तर  त्या सकारात्मक ऊर्जेला अधिक गती मिळत असते. आपण कितीही चांगले  काम केले तरी जोपर्यंत आपल्या डोक्मयावर देवाचा वरदहस्त राहत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. जवळजवळ पन्नास वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडत असल्याने आता या रस्त्याला गती मिळाल्याने  ग्रामस्था?नी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? तसेच सरकारचे आभार मानले. शुभारंभप्रसंगी उपसरपंच त्रिषा राणे, साळ पंचायतीचे पंचायत सदस्य विशाल परब, देवस्थानचे अधक्ष्य कालिदास राऊत इतर देवस्थानचे पदाधिकारी व जमीन मालक राणे बंधू उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article